परभणी येथे गत 10 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती. या घटनेच्या 12 दिवसांनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आज परभणीत येऊन या घटनेत बळी गेलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी सोमनाथ यांची पोलिसांनी हत्या केल्याचा गंभीर आरोप केला. तसेच या प्रकरणी न्यायाचीही मागणी केली. राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबीयांशी अगदी जमिनीवर बसून संवाद साधला.
दरम्यान, राहुल गांधी आंबेडकरी कार्यकर्ते विजय वाकोडे यांच्याही कुटुंबीयांची भेट घेतली. वाकोडे यांचे हिंसाचारानंतर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांचे येथील हिंसाचार रोखण्यात मोठे योगदान होते.राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांशी अशा पद्धतीने जमिनीवर बसून संवाद साधला.राहुल गांधी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेत आहेतशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले, सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेत आहेत राहुल गांधींनी सोमनाथ यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली राहुल गांधींनी सोमनाथ यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिलीराहुल गांधी आता सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून कुटुंबीयांशी संवाद साधत आहेत. तत्पूर्वी राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. राहुल गांधी यांचे नांदेड विमानत्ळावर स्वागतविरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे आज दुपारी नांदेड विमानतळावर आगमन झाले होते. त्यावेळी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना रमेश चेन्नीथला, खासदार वर्षा गायकवाड यांसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.परभणीत तारखेला काय घडले जाणून घ्या10 डिसेंबर : परभणी रेल्वे स्थानकासमोरीलआंबेडकर स्मारकात सोपान दत्तराव पवार नावाच्या व्यक्तीने संविधानाच्या प्रतिकृतीची काच फोडली होती. यानंतर जमावाने पवारला मारहाण केली. नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या परभणीत तारखेला काय घडले जाणून घ्या10 डिसेंबर : परभणी रेल्वे स्थानकासमोरीलआंबेडकर स्मारकात सोपान दत्तराव पवार नावाच्या व्यक्तीने संविधानाच्या प्रतिकृतीची काच फोडली होती. यानंतर जमावाने पवारला मारहाण केली. नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मानसिक रुग्ण आहे.11 डिसेंबर : आंबेडकर स्मारकाच्या तोडफोडीच्यानिषेधार्थ परभणी बंदची हाक देण्यात आली होती. आरोपींना फासावर लटकवा, अशी जनतेची मागणी होती. दरम्यान या बंदला हिंसक वळण लागले. परभणी शहरात तोडफोड आणि जाळपोळ झाली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या आणि लाठीचार्ज करावा लागला.त्याच रात्री पोलिसांनी हिंसाचारप्रकरणी 50 जणांना अटक केली. यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याचाही समावेश होता. त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.15 डिसेंबर : पोलिसांनी सांगितले की, सोमनाथलाछातीत दुखत असल्याची तक्रार घेऊन हॉस्पिटलमध्ये आणले होते, तिथे हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा