राज्य
भारता चे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले अभिवादन
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले अभिवादन ..
बुलडाणा ( क्राइम रिपोर्ट न्युज)
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दिल्ली येथील समाधीस्थळावर जाऊन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले अभिवादन
भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांची 25 डिसेबरला जयंती साजरी केली जाते त्यानिमित्य एन डि ए च्यावतीने दिल्ली येथील “सदैव अटल” या समाधीस्थळावर आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं सकाळीच केंद्रीय आयुष आरोग्य व कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधी स्थळाला भेट देऊन पुष्प अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली…