अनुसूचित जाती-जमाती *आयोगाचे अध्यक्ष शिवसेना नेते आनंदरावजी आडसूळ साहेब यांचे बुलढाणा आगमनप्रसंगी स्वागत करताना युवानेते मृत्युंजय गायकवाड यांच्याहस्ते स्वागत.

अनुसूचित जाती-जमाती *आयोगाचे अध्यक्ष शिवसेना नेते आनंदरावजी आडसूळ साहेब यांचे बुलढाणा आगमनप्रसंगी स्वागत करताना युवानेते मृत्युंजय गायकवाड यांच्याहस्ते स्वागत.!*
आज दिनांक २७ डिसेंबर २०२४ रोजी *अनुसूचित जाती-जमाती महामंडळाचे अध्यक्ष ( राज्यमंत्री दर्जा) शिवसेना नेते आनंदरावजी आडसूळ साहेब यांचे बुलढाणा आगमन प्रसंगी पुष्पगुच्छ तसेच शाल देऊन स्वागत करताना बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांचे सुपुत्र महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड…!*
तसेच यावेळी सोबत शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंह राजपूत, शिवसेना शहरप्रमुख गजेंद्र दांदडे, जीवन उबरहंडे, शैलेश कुलकर्णी यांच्यासह शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…!